¡Sorpréndeme!

Manasi Naik | दिराच्या लग्नात मानसीचा थाट

2021-11-25 18 Dailymotion

अभिनेत्री मानसी नाईक लग्न झाल्यानंतर तिच्या सासरी रुळली आहे. नुकतंच तिच्या दीराचं लग्न झालं त्यावेळी तिने ही सगळ्या समारंभात अगदी आनंदाने सहभाग घेतलेला बघायला मिळाला. तिचा या वेळी लूक ही हटके होता. Reporter :Pooja Saraf Video Editor : Rahul Gamre